Bluepad | Bluepad
Bluepad
चव जीवनाची
दत्तात्रय पेडणेकर
25th Nov, 2022

Share

चव म्हणतात ती असते का सुखाला
चव असते ती हिम्मतिच्या सुखाला
नसते ती साऱ्यांच्याच मुखाला
मेहनत व्यस्तता पळवते दुःखाला
तव्यावर दुसर्‍याच्या किती शेकणार रोट्या
ओरबाडून दुसर्‍याचे तिजोरी भरत नाही रे खोट्या
चव चाखायची असेल जर जीवनाची
स्वताच्या मेहनतीने सोय कर जेवणाची
तरच कळेल असते का चव सुखाला
जुने बोल धोंडा निजेला अणि कोंडा भुकेला
***आबा पेडणेकर***

242 

Share


Written by
दत्तात्रय पेडणेकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad