Bluepad | Bluepad
Bluepad
आज्ञेप्रमाणे कार्य करणे गुरु सेवा .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
25th Nov, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 ज्ञानप्राप्तीसाठी गुरुंजवळ जाऊन त्यांना साष्टांग दंडवत करावा .
आपल्या कडून गुरुंचा अनादर वा तिरस्कार होऊ नये , यासांठी नम्रता , सरळता आणि जिज्ञासू पणाने वागावे .
शरीर श्रमाने व वस्तुने गुरुंची सेवा करुन प्रसन्न करावे .
त्यांच्या मनाप्रमाणे , संकेतां प्रमाणे , आज्ञेप्रमाणे कार्य करणे हीच त्यांची वास्तविक सेवा आहे .
संत महापुरुषांची सर्वात मोठी सेवा म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार आपले जिवन घडवणे . कारण त्यांना त्यांचे सिद्धांतच प्रिय असतात .
त्या सिद्धांत पालनाने ते प्रसन्न होतात . म्हणून खरा शिष्य सिद्धांताचे दृढतेने पालन करतो .
आपणही आपल्या जिवनांत सिद्धांताचे पालन करुन उन्नत होऊ .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो .
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२५/११/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
आज्ञेप्रमाणे  कार्य करणे गुरु सेवा .

177 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad