Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेम प्रेरणा असावी ....
कविता हेच माझे जग .
कविता हेच माझे जग .
24th Nov, 2022

Share

तीच सौंदर्य तीच तारुण्य
आवडत असेल तुला .
हे तुझे तीच्या कडे आकर्षण आहे प्रेम नाही .
का ? कळत नाही तुला .
नाही येत त्या प्रेमाच्या भावना
नसेल तुझ्यात तीच्या आवडीच तुझ्या त
पण तीने ही का ? कराव प्रेम तुझ्या वर
म्हणून ती तुझी गुन्हेगार आहे ?
तुझ्या वासनेच्या आगीत तू तीला
जिवंत जाळायला निघालास .
पण तु हे का ? विसरतोस
तुला ही सुंदर आई किंवा बहिण
असतील .
अरे ....काय तु उच्चशिक्षित आहेस ना तू
काय शिकला तू आता एवढच शिकायच
प्रेम प्रेरणा असते .
ती विकृती नाही .
आता प्रेम भीक मागून ही मिळत नाही .
दुसऱ्याने आपल्या वर प्रेम करावे
असे कर्तव्य करावे
तारूण्य असे असावे .

179 

Share


कविता हेच माझे जग .
Written by
कविता हेच माझे जग .

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad