Bluepad | Bluepad
Bluepad
नाही ओळखले देवा तुला
sulbha wagh
sulbha wagh
24th Nov, 2022

Share

नाही ओळखता आले देवा तुला आजवरी🙏, तव प्रेमकुपी सद्गुरूंनी उघडता मजसमोरी, 🌹नयनांतुनी आनंद अश्रु वाहत होते किती तरी 🌹नाही ओळखले या पामर मनाने तुला आजवरी 🌹तुझ्या विरहात तुला सोडूनि स्वामी माता आजवरी भोग भोगले मी किती तरी 🌹तव चरणाशी , या आसमंताची धुळ होऊ दे मज कधी तरी 🌹सारे नश्वर, भौतिक जगात या नाही काहीच चिरस्थायी, स्वामी आई तुझ्या आठवात मन सैर भैर होई 🌹 नाही ओळखता आले देवा तुला आजवरी 🌹जन्म , मरणाचा हा नकोच फेरा , बनुन कुसुम मज तव चरणी विलीन करी 🌹 ... सुलभा हनुमान वाघ 🌹पहाड दरा,🌹 सुप्रभात स्वामी प्रभात
नाही ओळखले देवा तुला

177 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad