Bluepad | Bluepad
Bluepad
ज्ञान व कर्म स्वतंत्र करता येत नाही .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
24th Nov, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 साधकाने शास्त्र श्रवण करुन त्याचे सार अथवा तात्पर्याचा निर्णय करून ग्रहण करणेच श्रवण आहे .
श्रवणाने संशय नष्ट होतात .
ईश्वरी तत्त्वाचे युक्तिने चिंतन करणे म्हणजे मनन होय . ज्ञान प्राप्तीसाठी कर्माचा त्याग करणे चुकीचे आहे .
आज जगात ज्ञान प्राप्ती करत असतांना अनेक जण कर्म टाळतात हेच खरे अधोगतीचे कारण आहे .
ज्ञान व कर्म हे स्वतंत्र करता येत नाही .
म्हणून ज्ञानयज्ञ सर्व श्रेष्ठ आहे .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२४/११/२०२२
🙏🚩🙏🚩🌹🚩🙏🚩
ज्ञान व कर्म स्वतंत्र करता येत नाही .

175 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad