Bluepad | Bluepad
Bluepad
माझी ब्लॅक बेरी
sulbha wagh
sulbha wagh
23rd Nov, 2022

Share

गोंडस छान बाल श्वान ते,लाडकं पिल्लू पाहून तिरिप कोवळ्या उन्हाची, हलकेच बजावून गेला मज,🌹 .. ...नाही स्वेटर नाही बंडी, . मजे वाजे,खुपच थंडी,झोप नकॊ मोडू माझी,नाही भूख,नाही तहान,,पुन्हा पुन्हा विनवणी करतो ना तुज सुलु आज्जी 🌹 काळ सोन,कोवळ्या उन्ही चकाके साऱ्या कांतीवारी,छोटुले पाय, त्यावर मस्त एवल्याश्या कळया टोकदार नखुल्या छान 🌹 छोटया सुपली सारखे मऊ,मऊ कान, नाजूक शेपटी आसूडा सारखी,उगाच च खूप भारी अवेशात, डफावर आपटल्या सारखी आपटते छान 🌹, पाणीदार,टपोरे डोळे,प्रेम,दया माया,जिव्हाळा,चा वाहे तिथे अखंड स्रोत, आजार,नैराश्य जाते दुर पळून,जेव्हा व्हिस्की,आमची पहाते ज्याच्या कडे वळून तेव्हा 🌹 नाही करणार कुणी अनोळखी प्रवेश घरात,कारण नाजुक नरड,पण आवाज हिचा गगन भेदी, अशीच भर दरवाजात असते हिची अशी झोपायची गादी 🌹 उठ गं बाई व्हिस्की,तहान भूख अशी कशी हरपली तुझी ?पक्की हट्टी खोडकर तु,दिसते जरी अशी सिधी,साधी 🌹 सुंदर राणी तु देखणी ब्लॅकबेरी,तुझ्या आवडीचं बिस्कीट,आइस क्रीम,आणलाय,चल उठा राजा,झोपायचं नाही आता,झाल्या तिन्ही सांजा 🌹सुलभा वाघ (काव्या )23=11=2022🌹शुभ सांज गोड़ मित्र नि मैत्रिणींनो
माझी ब्लॅक बेरी

0 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad