Bluepad | Bluepad
Bluepad
Title

S
Saurabh Kulkarni
23rd Nov, 2022

Share

आठवण
विचारांची एक साठवण
मनात रुंजी घालणाऱ्या तुझ्या सोबतच्या क्षणांची
कधी हसवणारी
कधी रडवणारी
आठवण म्हणजे
कधी स्वतःच्या विश्वात हरवण्यास भाग पाडणारी
आठवण
म्हणजे रम्य पहाट
आठवण
म्हणजे
चंद्र ताऱ्यांच्या साथीनं पडलेलं गोड स्वप्न
आठवण
म्हणजे
अबोल असूनही स्वतःशीच बोलणारी
आठवण
नात्यांची वीण घट्ट करणारी
आठवण
न सांगताही बऱ्याच गोष्टी समजणारी

0 

Share


S
Written by
Saurabh Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad