Bluepad | Bluepad
Bluepad
श्रद्धेचे तुकडे
भाई देवघरे
भाई देवघरे
23rd Nov, 2022

Share

श्रद्धेचे तुकडे
श्रध्दा च्या श्रद्धेचे ३५ तुकडे झालेत आणि एका सहजीवनाच्या सहवासाचा अंत झाला. जे झाले ते दु:खद ह्यात वाद नाही. पण शांतीदूतांची सल्तनत हिंदू धर्मियांना नवीन नाही. हजार वर्षांपासून आम्ही शांतीदूतांची सल्तनत सहन करीत आलो. पण स्वसंरक्षण म्हणून हिंदू आम्ही काही शिकलो नाही. सती प्रथा, घुंघट ही सर्व शांतीदूतांच्या विखारी वासनांध नजरेतून वाचण्यासाठी हिंदू स्त्रियांनी अवलंबलेली साधने. आम्हाला खूप शिकविले जाते राजा राममोहन रॉय ह्यांनी सतीप्रथा बंद पाडली. अरे! राजा ही सतीप्रथा आली कुठून? ही घुंघट प्रथा आली कुठून? रामायण, महाभारतात कुठे उल्लेख आढळतो का? कोणी सती गेले आहे किंवा कोणी घुंघट ओढण्याची प्रथा होती? नाही आढळत तर मग ही प्रथा आली कुठून? हिंदू स्त्रियात रुजली कशी? वैधव्य प्राप्त झाल्यानंतर शांतीदूतांचे लचांड मागे लागायला नको म्हणून सती प्रथा! शांतीदूतांची वासनांध विखारी नजर स्त्री चे मुख अवलोकन करु नये म्हणून "घुंघट प्रथा"! आपल्या स्त्रियांना (सती) मारताना, आपल्याच स्त्रियांना घुंघट चढवताना हिंदू बांधवांना सहन कसे झाले? हिंदू रक्त तापले का नाही? शांतीदूतांविरूद्ध उठाव का झाला नाही? सती प्रथा आणि घुंघट प्रथा ही हिंदू धर्माला काळिमा फासणारी आहेत. हिंदू संस्कृती चा अपमान आहे. ज्या स्त्रियांना घरामध्ये देवीचा दर्जा आहे त्या स्त्रिया घुंघट घेऊन वावरताहेत!! आमच्या कुठल्यातरी देवीला घुंघट आहे का? हिंदू आपल्या स्त्रियांच्या अब्रु चे रक्षण करु शकत नाही! इतका षंढ आहे का की अंतत: स्त्रियांना घुंघट प्रथा सुरू करावी लागली? पती मेल्यावर स्त्रियांना पती चितेवर लेटवावे लागले? आजतर हिंदू मुली शांतीदूत मुलांसमवेत फसतात आणि शेवट त्यांचा एक तर दरवर्षी पोरे पैदा करा, मुसलमान व्हा, नाहीतर तिचे तुकडे तुकडे होतात. वृत्तवाहिन्या आमच्या हिंदू विरोधी आहेत. आज पर्यंत एका ही अपराधी शांतीदूताला असल्या गुन्ह्यात फासावर लटकविल्याचे आठवत नाही. शांतीदूत म्हणजे पुर्वा पार चालत आलेले वासनांध. आम्हाला परस्त्री मातेसमान - तर शांतीदूतांना कुठलीही स्त्री शय्या सोबतीसाठी चालते! ही जमात इतकी हलकट की सुंदर स्त्रियांच्या पतीला मारुन अशा स्त्रिया हस्तगत करण्यासाठी मागे पुढे न बघणारी ही जमात! स्त्रियांना बाजारात विक्रीसाठी उभी करणारी जमात. ह्याना लहानपणापासून शिकविले जाते की स्त्री म्हणजे शेत आहे, दरवर्षी तिला प्रसवा, नाबालिक पोरीशी विवाह आणि तलाक देता येतो, सवत म्हणजे चार विवाह जायज, लुटमध्ये मिळालेली स्त्री चा बलात्कार करता येतो, शैतान स्त्री रूपाने जन्माला येतो, शेवटी सर्व स्त्रिया मेल्यानंतर नरकात जातात. आता ह्या शिकवणीला किंवा संस्कृती ला काय म्हणावे?
चितोडगढला वेढा घालून अल्लाउद्दीन खिलजी युद्धाच्या पावित्र्यात बसलेला. चितोडगढचा राजा रतनसिंह ला युद्ध परवडणारे नव्हते. खिलजी ला कोणीतरी राजा रतनसिंह ची पत्नी राणी पद्मिनी च्या सौंदर्याविषयी सांगितले आणि शांतीदूत खिलजीच्या जिभेला पाणी सुटले. खिलजीला मनोमन वाटत होते की राणी पद्मिनी आपली झाली पाहिजे. परधर्मिय स्त्री असली शांतीदूत लगेच आपली बेगम बनविण्यासाठी लाळपाडू सरसावतात. त्याने राजा रतनसिंह ला संदेश पाठवला की युद्ध करायचे नसेल तर राणी पद्मिनी ला आमच्या हवाली करा. राजा रतनसिंह ने तो प्रस्ताव फाडून टाकला. त्यामुळे खिलजी चिडला. बस! हा फरक शांतीदूत राजा आणि हिंदू धर्मिय छत्रपती शिवाजी महाराज. ती सुंदर मोहक यौवन संपन्न युवती, सुभेदाराची सुन लुटीमध्ये तिला ही घेऊन आले नी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट केली. भुरळ पाडणारे ते सौंदर्य बघुन छत्रपती शिवाजी महाराजांचे तोंडून उद्गार काय यावेत? तर छत्रपती म्हणतात "अशीच अमुची आई असती, सुंदर रूपवती - आम्ही ही सुंदर झालो असतो" ! ह्याला काय म्हणायचे! तर संस्कार. छत्रपतींनी भरपूर दागदागिने नजराणा दिला आणि भयभीत सुभेदाराची सुन बाइज्जत परत पाठविली.
दुसरी घटना ही बेलवडीची देसाईगढी. ही गढी सावित्री देसाई लढवित होत्या. अपेक्षेपेक्षा गढी घ्यायला तब्बल एक महिना लागला. जी गढी एका आठवड्यात मिळायला हवी ती गढी संपूर्ण एक महिना लागला. गढी ताब्यात आली, सावित्री कैद झाली - राजे गढीत सिंहासनावर स्थानापन्न झाले. सावित्री देसाईंना एक मुल होते. कैद झालेली सावित्री गयावया करीत महाराजांना म्हणाली तुम्ही मला मारून टाका पण माझ्या मुलाला मात्र जीवनदान द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्री ला जीवनदान दिले. म्हणाले ताई, कोण म्हणाले की मी या बाळाला मारणार? ताई म्हटल्यावर तर हा आमचा भाचा झाला. सावित्री चा सन्मान केला. बाळाच्या दुधभातासाठी गढी सावित्री ला परत केली. केवढा हा दोन संस्कृतीमधील फरक.
१७ वेळा परास्त घोरी १७ वेळा जीवनदान घेतलेला. घोरी ने पहिल्यांदा पृथ्वीराज चौहान ला परास्त केले नी राजा पृथ्वीराज चौहान च्या पत्नीला घोरी ने आपल्या सैनिकात भिरकावली ते वासनापुर्तीसाठी! आता महम्मद घोरी ला दोष देण्यात काही अर्थ नाही. "चुकीला माफी नाही" जेव्हा १७ वेळा पृथ्वीराज चौहान ने माफ केले ह्याचा अर्थ असा नव्हता की घोरी देखील दोन चार वेळा पृथ्वीराज चौहान ला माफ करेल. राजनैतिक दृष्ट्या घोरीने पृथ्वीराज चौहान ला माफ केले नाही. राणीला बंदिस्त नाही केले तर अपमान करून मारले. आपल्या सामान्य सैनिकात भिरकावली. हा राजा पृथ्वीराज चौहान चा अपमान होता. मोहम्मद घोरी ने एकाच हारविण्यात पृथ्वीराज चौहान ला पराजित राजाबरोबर कशी वर्तणूक करायची ह्याचा धडा दिला. १७ वेळा हारलेल्या चा पक्का बदला त्याने घेतला. पृथ्वीराज चौहान चे हाल हाल केले, डोळे फोडले. जितका अपमान करायचा, छल करायचा तो केला. १७ वेळा माफ केल्याची चुक कदाचित पृथ्वीराज चौहान ला जाणवली असेल पण वेळ निघून गेलेली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. पण ह्या प्रकरणातून आम्ही काही शिकलो का? आम्ही हिंदू आज ही गंगा जमुनी तहजीब म्हणून शांतीदूतांना आपल्या घरात प्रवेश देत असतो. शांतीदूतांशी जमवून घ्या म्हणून शिकवण देत असतो.
चितोडगढ ला देखील "हम राणी पद्मिनी का दिदार करना चाहते है" ह्या एपिसोड नंतर, खिलजी ने कपटाने राजा रतनसिंह ला कैद केले आणि त्याला सोडविण्याच्या बदल्यात राणी पद्मिनी ची मागणी केली. पद्मिनी ने सांगितले की ती व आठशे स्त्रियांसह येत आहे म्हटल्यावर खिलजी खुश झाला. पण राणी पद्मिनी ने आठशे सैनिक पाठवले. घनघोर युद्ध झाले. त्यात राजा रतनसिंह मारला गेला. युद्ध हारणाच्या उंबरठ्यावर राणी पद्मिनी ने १६००० स्त्रियांसह जौहर केला. राणी पद्मिनी ने जौहर केला. म्हणजे सर्वात वाईट मरण पत्करले. आगीत जळून मरणे सोपे नसते. पण १६००० स्त्रियांसह साका म्हणजे जौहर पत्करला. गंमत म्हणजे ज्या राणी पद्मिनी ने स्वतः ची अब्रू वाचवण्यासाठी साका म्हणजे जौहर अवलंबिला त्या राणी पद्मिनी च्या जौहरला गौरवान्वित करतात. हे बघुन वाईट वाटले. १६००० स्त्रियांना घेऊन स्वतः ला जाळून घेतले. बरे! शांतीदूतांच्या सेनेत फक्त शांतीदूत होते का? नाही! कित्येक हिंदू राजे सुद्धा शांतीदूत राजांना मदत करीत असत. सैन्यातील सैनिक हिंदू असत पण हिंदू समाजाला धर्माचे काही देणे घेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना तर मिर्झाराजे जयसिंह ने औरंगजेब ची भेट घेण्यासाठी मध्यस्थी केली गेली. पण भर दरबारात त्यांचा अपमान केला, त्यांना कैद गेले. युद्धनितीच्या विपरीत सगळे नियम तोडमरोड करुन आपल्या फायद्यासाठी वापरणारी ही विश्वासघात करणारी जमात. तर मुद्दा असा की आमचे हिंदू बांधव देखील ह्यांच्या सत्तेमध्ये चाकरी करीत असत आणि हिंदू धर्माविरुद्ध लढायांमध्ये सामिल होत असत. मग आपण करायचे काय? हिंदू हिंदू विरुद्ध उभा ठाकला तर आम्ही हिंदू धर्माला प्राधान्य कसे देणार? आम्हाला आमचे घर, कुटुंब प्रिय. ह्यात धर्मासाठी जागा कूठे ही नाही. हे हिंदू धर्माचे दुर्दैव आहे.
अल्जेरियाला असताना तेथील आर्मी रोज २-३ आतंकवादी मारत असत. माझा सेफ्टी ऑफिसर अल्जेरियन होता. एक दिवस गप्पा निघाल्यात नी गप्पांच्या ओघात तो रडायला लागला. म्हणाला "अल्ला हे काय करतोय? मुसलमान आर्मी आमच्या मुसलमान आतंकवाद्यांना जीवे मारतोय" ! त्याच्या भावना समजून घ्या.
इतक्या वर्षांपासून आपण शांतीदूत धर्माशी लढत आहोत. पण त्यातून आपण काहीही बोध घेत नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे शांतीदूतांवरचे विचार फार परिपक्व होते, अचुक होते. पण त्यांच्या विचारांना कॉंग्रेस ने विचारात घेतले नाही. अन्यथा आजचा भारत फार चांगला आणि फार वेगळा असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नुसार शांतीदूतांसाठी धर्माचे प्राधान्य. सवलती घेण्यात अग्रेसर, पण शांतीदूत देशासाठी कुठलाही त्याग करणार नाही.
शांतीदूतांचा धर्म एकच् आणि तो म्हणजे समोरच्याचे धर्मांतर करा. पुरुष असेल तर धर्मांतर करा नसेल होत तर मारा. बस ह्या पलिकडे काही नाही. आणि परधर्मिय स्त्री असेल तर तिच्याकडून पैसे कमवा. स्त्री ला विकुन पैसे कमवा, तिला मारून तिचे अवयव विकुन पैसे कमवा, तिला शांतीदूत प्रसवण्याचे यंत्र समजून तिचा उपभोग घेत रहा आणि शांतीदूतांची सेना परधर्मी स्त्रियांकडून वाढवत राहा. असले प्रकार शांतीदूतांसाठी नवखे नाहीत. पण प्रत्यक्षात आपण हिंदू किंवा गैर शांतीदूत वर्ग ह्यातून बोध घेऊन स्वरक्षणासाठी काही करत नाही ही मानसिकता विषण्ण करणारी आहे. आपले कुटुंबातील मुलगी शांतीदूतांकडे जाऊ नये ह्यासाठी खबरदारी घेत नाही ही खरी विडंबना आहे. ज्या धर्मानी आम्हाला घुंघट, सती प्रथा सारखे जाचक जगणे दिले. त्या धर्मियांबद्दल आम्ही अजूनही नेभळट पणाने वागतो ही विडंबना आहे.
मागे नायजेरियाला असताना लाहोर निवासी फर्नांडिस भेटला. मी भारतीय तर तो पाकिस्तानातील ख्रिश्चन. आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. डिनरला दोघांची हमखास भेट व्हायची. त्यावेळी फर्नांडिस म्हणाला,"भाई लाहोर मे तो हर दो चार दिन मे एक बार ख्रिश्चनोपर हमला हो ही जाता है! अपने घर में तो भाला बर्ची, बंदुक सबका इंतजाम है! घरमे बहनोकी इज्जत बचाना तो लडना पडेगा ना भैय्या!" फर्नांडिस चे बरोबर होते. भाला, बर्ची, बंदुक त्याने स्वरक्षणासाठी घरात ठेवले होते. पण आमच्याकडे आम्ही अशी तयारी केली आहे का? आमच्यामध्ये ती लढवय्या वृत्ती आहे की आपण अजुनही गंगा जमुनी तहजीब खरी मानून चालतो? शांतीदूतांसाठी धर्म परिवर्तन करण्यासाठी सब कुछ जायज! कोणाचे धर्मपरिवर्तन केल्याचे पैसे पण त्यांना मिळतात. त्याचे कित्येक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
दुसऱ्या धर्मातील स्त्री आपल्या शांतीदूतांच्या धर्मात ओढली की त्या स्त्री पासून शांतीदूत प्रसवतात. स्त्रीच्या जुन्या धर्मातील एक स्त्री कमी होते. त्यायोगे तिच्यापासून निर्माण होणारे त्या धर्मातील प्रजनन खुंटते, प्रश्नांची chain reaction घटते.आणि इतर धर्माचे प्रजनन क्षमता कमी करण्याचा हा सफल प्रयोग आहे.
आठवत असेल शक्ति कपूर ची कन्यका श्रद्धा कपूरला फरहान अख्तर चे घरुन फरफटत आपल्या घरी घेऊन आला होता. नाही तर आज श्रद्धा कपूर फरहान अख्तर ची तिसरी बेगम झाली असती. श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर ने सहजीवन तेच् जे श्रद्धाने आफताब बरोबर लग्न न करता, सोबत शौहर बेगम सारखे स्वैर वागणे, आई बापाच्या श्रद्धेचे तुकडे करून आपले शरीर शांतीदूताला मुसलमान मुल प्रसवण्यास उपलब्ध करून देणे. ह्याला सहजीवन ऐसे नाव! एक गोष्ट हिंदू आई बाबांची खटकते की श्रद्धा च्या सहजीवनाचा निर्णय ते पचवू शकले नाहीत आणि त्यांनी श्रद्धाशी असणारे आपले संबंध कायमचेच तोडले. ही गोष्ट आफताब च्या अर्थात पथ्यावर पडणार. कारण त्याला माहित आहे की आता श्रद्धा पुर्णपणे आपल्या कह्यात. माहेरचा पाठिंबा, मदत सगळे नदारद. त्यामुळे हवे तसे अत्याचार करायला आफताब सारखे नराधम मोकळे होतात. ज्यावेळी श्रद्धा ने २०२० साली पोलिसांना पत्र दिले होते त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी तो षंढ मुख्यमंत्री होता. हिंदू तत्वांची पायमल्ली करीत सत्ता टिकविण्यात व्यस्त होता. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की पत्रावर कारवाई झाली नाही त्याची वास्तपूस्त करु. म्हणजे आमच्या "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. ह्याचा अर्थ असा "महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत" पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. महाराष्ट्र पोलीसांनी कोणतीही कारवाई श्रद्धा च्या पत्रावर केली नाही आणि श्रद्धा वालकर ३५ तुकड्यांसह फ्रिजमध्ये बंदिस्त झाली.
श्रद्धा कपूर ला जसे शक्ती कपूर ने फरहान अख्तर च्या घरून फरफटत आणले असते तसे श्रद्धा वालकरला तिच्या वडिलांनी फरफटत आफताबच्या घरातून काढले असते तर कदाचित आज श्रद्धा वालकर जिवंत असती.
हिंदू म्हणून काही कारणमिमांसा केली तर आज हिंदू समाजानी स्वतः च्या नितीमुल्यांचा र्हास केला आहे. सायंकाळी सात च्या घरात आम्ही विसरलो आहोत. संध्याकाळी दिवेलागणीला घरातील सर्व बच्चा कंपनी शुभंकरोती कल्याणम् आरोग्यं धनसंपदा पासून सुरू झालेले श्लोक भीमरुपी, रामरक्षा व शेवटी घर सुरक्षित राहावे अशी प्रार्थना होत असे. "घरातील ईडापिडा बाहेर जावो! बाहेरची लक्ष्मी घरात येवो! घरच्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो!" मग घरच्यांशी संवाद, अभ्यास, जेवण आणि झोपणे! घरात मोकळेपणाचे वातावरण होते, घरात सर्वांचा मोकळेपणाचा वावर होता. हिंदू समाजाने आपल्या प्रार्थना सोडल्या, पुजा पद्धती सोडली, नियमित स्तोस्त्र, नियमित पुजा केल्याने, नियमित प्रार्थना भगवंतापाशी पोचत असतात. भगवंताचे संरक्षक कवच बऱ्याच प्रमाणात वाईट गोष्टींपासून सांभाळून घेत असते. प्रार्थना करा तर "जो जे वांछिल तो ते लाहो" भुमिकेत देव असतो. घरात इडापिडा येवू दे अशी प्रार्थना कोणीही करणार नाही. अशा परिस्थितीत वाईट भविष्य घरात येत नाही. पण हिंदू समाजाने स्वतः देवांवरचा विश्वास गमावला, रोजचे पुजा प्रार्थना च्या निमित्ताने होणारे भगवंताशी अनुसंधान तोडले. आधुनिकतेच्या नावाखाली स्वैराचाराला आम्ही उराशी बाळगले. त्याचे परिणाम हिंदू समाज भोगतो आहे. वीस वीस वर्षे ज्या मायबापाला तुम्ही दैवत मानता त्याच मायबापाला एक आफताब भेटल्यावर लाथाडून त्याच्या स्वाधीन होता ह्यात दोष श्रद्धा चा नव्हे तर तिच्या मायबापाचा आहे. हिंदू संस्कृती, हिंदू धर्माची महत्ता बालपणापासून शिकविली असती, हिंदू देवीदेवतांची महत्ता, महत्व, आस्था बालपणीच बालमनावर बिंबवले असते तर श्रद्धा आज देवीदेवतांच्या श्रद्धेवर जिवंत असती.
गंमत म्हणजे आता वृत्तवाहिन्यांवर, समाजात आफताब श्रद्धा ३५ तुकडे अतिशय आवडीने चघळले जातील, वाईट झाले ह्याचा टाहो फोडल्या जाईल. पाचव्या दिवशी सगळं शांत होईल. पण हिंदू समाज ह्यावरुन काही बोध घेऊन पावले उचलणार का? घरातील सेक्युलर वातावरण सोडून कमीत कमी स्वतः च्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी तरी कुटुंब प्रमुख हिंदू संस्कृती ला प्राधान्य देणार की परत एका श्रद्धेच्या शांतीदूतांच्या आस्थे चे किती तुकडे झाले हे पुन्हा वृत्तवाहिन्यांवर ऐकून हळहळ व्यक्त करणार?
©️भाई देवघरे
sadetod08@gmail.com
Follow me on twitter @sadetod
http://sadetod.com
श्रद्धेचे तुकडे

237 

Share


भाई देवघरे
Written by
भाई देवघरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad