Bluepad | Bluepad
Bluepad
Title

$hrikrushna's Chavan.
$hrikrushna's Chavan.
23rd Nov, 2022

Share

नियती आणि मी
ओळख होण्यापूर्वीच
नामशेष होण्याची नियती
वागण्याचे कारण कठोर
कृती घडवत होती नियती
चांगुलपणाचा देखावा नाही
करून देतच नव्हती नियती

0 

Share


$hrikrushna's Chavan.
Written by
$hrikrushna's Chavan.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad