Bluepad | Bluepad
Bluepad
प्रीत आतुरतेची......♡♡♡
sanjana patole
sanjana patole
23rd Nov, 2022

Share

मन कस ओसरले रे सख्या
पाहता तुला पाहता रे ......😍
सख्या साजना ये न तु अता
ना छळ तु माझ्या मनास ये
प्रिया ये न् आतुरतेस या मिटवं न्
डोळ्यांनी चांदण्यात पाहीन तुला 👀
स्वप्नांतील जाळ्यात या गुंफिन तुला☺
स्वरांच्या या तारेला तु एकदा
छेड ना ये ना प्रिया ये सख्या सजना ♥️
या वेडी चे मन हुडकून दे ना प्रीत नकरीत या.........❤💘
_संजना पाटोळे

233 

Share


sanjana patole
Written by
sanjana patole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad