Bluepad | Bluepad
Bluepad
अनुवादित.
anjali bhalshankar
anjali bhalshankar
23rd Nov, 2022

Share

पुस्तक _एक अनमोल खजिना.
हदयापासुन हृदयापर्यंत
आपल्या आयुष्यात अशी काही खास नाती असतात जी थेट हदयाशी जोडलेली असतात.ती नाती रक्ताचीच असावी हे आवश्यक नाही कधी कधी कोणासह आपण अशा नात्यात बांधले जातो ज्या नात्याला काहीच नाव नसते तरीही ती व्यक्ती व ते नाते आपल्यासाठी आयुष्यात विशेष महत्वाचे बनते.अगदी अचानक आपल्या आयुष्यात सामावलेल्या त्या व्यक्तीने कधी आपल्या जीवनात महत्वाची जागा बनवली हे कळतही नाही त्या व्यक्तीसह आपण आनंद आणि दुःखाची वाटणी करू शकतो आणखी बर्याचशा गोष्टींवर सल्लामसलत करू,चर्चा करू शकतो तासनतास त्या व्यक्तीसह गप्पा मारू शकतो त्याच्यासह घालवलेला वेळ खरोखर अविस्मरणीय असतो. 😊😊😊😊😊😊😊
या नात्यात कोणतेच बंधन नसते ना अपेक्षा!असतो फक्त विश्वास एकमेकांचा सन्मान आदर.अशा हदयातील नात्याची गरज असते आयुष्यात जेव्हा आपण दुःखी कष्टी ऊदास होतो तेव्हा ही हदयातील नाती आयुष्य सुंदर असल्याची जाणिव करून देतात आपल्याला. ही नाती आपला विश्वास आशा अपेक्षा तुटू देत नाहीत आपल्याला एकट पडू देत नाहीत किंवा आपण एकटे नाही आहोत याची जाणिव करून देतात या नात्यातल्या भेटीचे सुंदर क्षण आपल्या चेहेरयावर नेहमीच मधुर हास्य आणतात 😊😊😊😊😊
या नात्यात बांधलेल्या लोकांना माहीती असते एकमेकांसाठी आपण काय आहेत किती महत्वाचे आहोत, म्हणूनच नेहमीच ते या नात्यात चांगले जोडण्याचा प्रयत्न करतात ही नाती जीवण जगण्यासाठी नवा दृष्टीकोण देतात अशा अनमोल नात्यांना प्रमाणे बांधुन ठेवायला हवे कोणत्याही परिस्थितीत ती नाती गमावता कामा नये. शिंपला जसा मोत्याला लपवुन सुरक्षित ठेवतो तसेच या नात्यांना हदयात ठेवायला हवे 😊😊😊
हदयापासुन हदयाशी जोडलेली नाती आपल्या आयुष्य भराची कमाइ असते.
मुळ हिंदी .
अनुवाद
अंजली भालशंकर पुणे
.पाऊस वेचताना.काव्यसंग्रह माध्यान्ह आत्मचरित्र लवकरच येत आहे.मुठेच्या काठावरून. ....ललितलेखन.दिल से दिल तक
हमारी ज़िन्दगी में कुछ ख़ास रिश्ते होते हैं जो दिल से जुड़े होते हैं l जरुरी नहीं की ये खून के रिश्ते हो , कभी कभी किसी के साथ हम ऐसे रिश्ते में बंध जाते हैं , जिस रिश्ते का कोई नाम नहीं होता , पर फिर भी वो रिश्ता, वो इंसान हमारी जिंदगी में ख़ास होता है l अचानक से जिंदगी में शामिल हुआ ये इंसान कब हमारे जीवन में उसकी जगह बना लेता है , हमें पता भी नहीं चलता l उस इंसान से हम ख़ुशी और गम दोनों बाँट सकते हैं , कई बातों पर सला मशवरा कर सकते हैं , घंटों तक उसके साथ बातें कर सकते हैं l उसके साथ बिताया वक्त बोहोत यादगार होता है l
इस रिश्ते में कोई बंदिश नहीं होती, उम्मीदें नहीं होती , बस विश्वास होता है , एक दूसरे के प्रति सम्मान होता है l ऐसे दिल के रिश्तों का हमारी जिंदगी में होना जरुरी है l जब हम मायूस होते हैं , तब ये रिश्ते हमें जिंदगी के खूबसूरत होने का एहसास दिलाते हैं l ये रिश्ते हमारी उम्मीद खोने नहीं देते, हमें कभी अकेला महसूस होने नहीं देते l इस रिश्ते के खूबसूरत और यादगार लमहे हमारे चेहरे पर हमेशा एक प्यारी मुस्कान ले आते हैं l
इस रिश्ते में बंधे लोगों को पता होता है की वो एक दूसरे के ज़िन्दगी में क्या मायने रखते हैं , तभी तो वो इस रिश्ते में हमेशा कुछ अच्छा जोड़ने का प्रयास करते हैं l ये रिश्ते ज़िन्दगी जीने का एक अलग नज़रिया देते हैं .
ऐसे नायाब रिश्तों को बड़े प्यार से संझोके रखना चाहिए . इन्हे किसी भी कीमत पर खोना नहीं चाहिए. सीपी जैसे खुद में मोती को छुपाकर रखती है , वैसे ही इन रिश्तो को हमेशा अपने दिल मे रखना चाहीए. ये दिल से दिल तक जुड़े रिश्ते हमारी जिंदगी की पुंजी होती है.

169 

Share


anjali bhalshankar
Written by
anjali bhalshankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad