Bluepad | Bluepad
Bluepad
चहाला वेळ लागत नाही वेळेला चहा लगतोच
Darshan Joshi
Darshan Joshi
23rd Nov, 2022

Share

चहा वेळ लागत नाही प्रेम असते ते चहा वरती खूप प्रेम असते प्रत्येक वेळेस हा चहा लागतो प्रत्येक जण चहा पीत असतो पण चहाला वेळ लागत नाही कारण प्रत्येक गोष्टी काही ना काही शिकवत असतात कारण आपण या होसी लग्न झाले तशी जबाबदाऱ्या खूप वाढत जातात आपण या गोष्टी बायका परखड पेलतात काही बोलताय काय वागतात हे काही थांग पत्ता लागत नाही कारण स्त्रिया मन कोणाला समजू शकत नाही का कारण काय या गोष्टी स्त्रिया समजून काही वेळेला आपण कमी पडतो कधी वाटत असते कारण काही ना काही करण्या पेक्षा आपेक्षित गोष्टी बायको साठी करतो का याचा विचार करतो का आपण आहोत चहा प्रेमी पण बंधन लादून घेणे आवश्यक आहे चहा 1 किंवा 2 वेळा प्यावा कारण आपण वर्तमानपत्रांनी लिहले आहे 1 किंवा 2 वेळा प्यावा तरीही आपण पितो चहा तरी आपण या गोष्टी बायका कधी काय वागतील हे कधी सांगता येत कधी चिडतात काय कधी राग येतो अश्या आहेत त्या देवी रूप आहे आदर करण्यात आपली चूक असते कधी समोरच्या चूक असते तेव्हा पुरुष माफी मागायची असते कारण राग बायका येतो पण नवरा कधी वैताग संताप करतो तेव्हा बायका सांभाळून घ्याव लागते कारण बायका क्षमा करतात कारण नवरा आहे तो या गोष्टी का असतात कारण बायका परखड जबाबदाऱ्या पार कमाल आहे बाबा कारण आपण बाहेर कामात असतो स्त्रिया समजून वागत असतात कमाल आहे कारण त्या गोष्टी बायका जमतात लग्न जपून वागणे कामं करणे आदर केला पाहिजे . स्त्रिया वैताग संताप येतो म्हणतात का रे कटकट करतात नको मला जेवण असे म्हणून राग व्यक्त करतात पुरुष काय कारण आहे तुझ्या या गोष्टी काही गोडी गुलाबी वागव लागते कारण रुसवे फुगवे असले तर संसार होतो असा गोड समज तो समज प्रत्येक जण खरा करतो आणखी पारदर्शकता पाहिजे नाही खोटं बोलून नात्यात तडा पण जाऊ शकतो पण तडा गेला की बाई जात काचेच भांड असते ते जपणे स्त्री हातात असते असा हा समाज. कधी चहा ला वेळ लागत नाही वेळेला चहा लागतोच हेच खरे.

175 

Share


Darshan Joshi
Written by
Darshan Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad