Bluepad | Bluepad
Bluepad
मराठा...
Rahul Kurve
Rahul Kurve
23rd Nov, 2022

Share

होय गर्व आहे मला मराठा असल्याचा..
आणि तितकाच सन्मान करतो बाकी धर्माचा..
कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे..
माती साठी लडा पण जाती साठी नाही..
मावळा आहे . महाराजांन चा ..
नाही मला कशा ची भीती...
शिवचरित्र जोपासणे ही च माझी निती..
जय शिवराय.. जय जिजाऊ.. 👏👏👏
राहुल कुर्वे
मराठा...

190 

Share


Rahul Kurve
Written by
Rahul Kurve

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad