Bluepad | Bluepad
Bluepad
रडू बाई,रडू नको 🌹🌹
sulbha wagh
sulbha wagh
22nd Nov, 2022

Share

[22/11,/ 22 19:06] सुलभा वाघ (काव्या ): खूप दिवसाने पाहिले मी,मोगऱ्या सारखंच स्वतःला हसत दरवळ तना 🌹 देव म्हणाला रडू बाई रडू नको,जग खूप सुंदर आहे,मला पहायचे आहे तुला हसताना 🌹 अश्रूना फुलात परवार्तीत करायला धाडलय ना मी माझ्या कार्यतत्पर प्रेषितना 🌹 नको जाऊ थकून अशी सुखा चा शोध घेताना, शांत,निवांत,हसत,हसत दिसली पाहिजे मला स्वर्गाच्या पायावटे हून स्वगृही येताना 🌹 मोक्ष मिळेल की न मिळेल याचा करु नको विचार? आहे तो पर्यंत माया,जिव्हाळा,माणुसकी च्या सदाचारानं जिवंनाची फुल बाग फुलव 🌹 ...हलके,हलके आनंद,समाधाना चे घेत झोके,अलभ्य या मानव जन्माला छान अस झुलव 🌹 सुलभा (काव्या )वाघ 🌹22=11=2022
[22/11, 19:06] सुलभा वाघ (काव्या ): वेदनेतून मिळाली मायेची संवेदना. अशी ती पवित्र सुखद भावना 🌹 जिची चाहूल लागल्या विना सुखद भासत नाही भोवताल चे क्षण क्षण जगताना 🌹
रडू बाई,रडू नको 🌹🌹
रडू बाई,रडू नको 🌹🌹

176 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad