Bluepad | Bluepad
Bluepad
आपली माणसं आणि जीवन चक्र...
शांतीसागर
शांतीसागर
22nd Nov, 2022

Share

जवळ असुन दूर आणि दूरवर असूनही जवळ असलेली माणसं बघीतली की कधीकधी उगाचंच मनात शंका येते.., नक्की आपलं या जगात हक्काचं कोण?
खरंतर आपलं परक असं कोण असेल तर ती वेळ असतें, एकदा तिचा समतोल जपता आला की आपण सर्वांचे होतो आणि नंतर पुन्हा प्रश्न उरतो की आपलं कोण?
पण ते सर्व त्या येणाऱ्या वेळेवर सोडून द्यायचं आणि आपली कर्म करीत राहायचं... हेच जीवन चक्र आहे ते मध्येचं थांबवणारे आपण तरी कोण?
‌‌ ...शांतीसागर sy

177 

Share


शांतीसागर
Written by
शांतीसागर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad