Bluepad | Bluepad
Bluepad
स्वभाव !!
संगिता सहारे
संगिता सहारे
22nd Nov, 2022

Share

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने ...
माणसे जोडली जातात आणि सोबत....संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की सर्व काही साध्य होते..!
आनंदी दिसणा-या व्यक्ती ला दु:ख नसतेच अस नाही हो.....फक्त त्याला दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते..........!!
🌿🌿
स्वभाव !!

178 

Share


संगिता सहारे
Written by
संगिता सहारे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad