Bluepad | Bluepad
Bluepad
सकाम उपासना अधोगतीस नेते .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
22nd Nov, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 सकाम उपासना सांगणारे व करणारे अधोगतीचा मार्गावर आहेत .
मनोकामना पूर्ण करण्यासाठी सकाम उपासना करणारे अनेक आहेत . सकाम उपासनेमुळे भगवंत प्राप्त होणार नाहीच पण अशा साधकाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत व कालांतराने असा साधन भगवंतालाच दोष देऊन चांगले गुणांचा त्याग करुन स्वार्थासाठीअसूरी गुणांचा अवलंब करतो . हे त्यांच्यासाठी व संपूर्ण समाजासाठी घातक आहे . अशानेच अन्याय , अत्याचार व भ्रष्टाचार बोकाळून देव , देश व धर्म यांच्या नाशास कारण ठरत असतो .
चला जागे व्हा ! भक्तिचे मर्म जाणा ! सकाम उपासना टाळा ! परोपकारी संयमीत जीवन जगा !
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२२/११/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
सकाम उपासना अधोगतीस नेते .

173 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad