Bluepad | Bluepad
Bluepad
ईश्वरी तत्त्व समजून घेतले पाहिजे
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
21st Nov, 2022

Share

🙏॥अमृतवाणी॥🙏
जो पर्यंत आपण स्वतःसाठी कर्म करतो तो पर्यंत त्या क्रियांशी व पदार्थशी संबंध राहतो . त्यात स्वार्थ असल्याने अंतःकरण अशुद्ध राहते .
म्हणून स्वतःसाठी कर्म न करता दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करण्यामुळे अंत:करण शुद्ध होते .
अंतःकरणातील दोष हे अज्ञान दूर करूनच होतात . हे अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञान प्राप्ती करण्यासाठी कर्म करण्याचे वा पदार्थ प्राप्त करणे हे ध्येय राहत नाही तर तत्वज्ञान प्राप्त करणेच ध्येय राहते . ईश्वरी तत्त्व व गुरु तत्वाचे ज्ञान देणे व समजणे महत्वाचे आहे . केवळ अनुग्रह दिला घेतला या काहीच महत्त्व नाही .
या गोष्टी तत्वाशी निगडीत आहेत हे आपण जाणून घेतले पाहीजे .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२१/११/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

175 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad