Bluepad | Bluepad
Bluepad
सांज नमस्कार माऊलीं सह पित्या ला ही
sulbha wagh
sulbha wagh
20th Nov, 2022

Share

आयुष्यातील सुंदर क्षण जपून ठेऊ येत लेकी, बकुळीच्या फुला परी 🌹 खग कुंजना च्या संगीत लहरीत,बिसरून जाऊ सुख,दुःख सारी.,🌹 आता च्या तिन्ही सांजेला,कातर वेळी,निशी गंधाने गंधित झालेला हा मंद,धुंद वारा, कसा छान मधुर स्वगत करतोय,पहात निळ्या नभातील चंद्र तारा 🌹 ही बाल्कनी,नि पित्याचा हा काटकी,काटकी,गोळा करून बांधले ला सुंदर निवारा 🌹 कन्ये,जोगीया,सतपुरुष होता,बाप तुझा,झीजला,श्रमला इतरांन साठी,देवच ठरला तो या गृह मंदिरा साठी 🌹 चल ,आज ज्ञानी या न च्या संजीवन समाधी ला करूयात सां नमस्कार,आणि कातर समयी आणखीन एक नमस्कार तुझ्या त्याग मूर्ति पित्या साठी,ज्याने स्व सुखा च्या समिधा अर्पिल्या कायम पारिजना न साठी 🌹सुलभा (काव्या )वाघ.19=11=2022. शुभ रात्रीं गोड़ मित्र नि मैत्रिणींनो 🌹
सांज नमस्कार माऊलीं सह पित्या ला ही

180 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad