Bluepad | Bluepad
Bluepad
चारोळी क्रंमाक -: १६
सपना सागर गुजले
सपना सागर गुजले
20th Nov, 2022

Share

ओली सर
🍃🍃🍃🍃🍃
ओली माती हाती घेता
कवणही ओले होऊन जातात
ओल्या सरीचा सुंगध
हातामध्ये ठेऊन जातात !
ही ओली माती होते कधी
पहिल्या पहिल्या पावसाची
हीच ओली सर होते कधी
पेरणीच्या आधीची !
ही ओली माती होते कधी
बी रूजव्याची माय
हीच असते ओली सर
शेतकर्यांच्या नशिबातली
काळी आई !
🍃🍃🍃🍃🍃
✍🏻 सपना सागर गुजले

172 

Share


सपना सागर गुजले
Written by
सपना सागर गुजले

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad