Bluepad | Bluepad
Bluepad
सखी,सखी च बाळ
sulbha wagh
sulbha wagh
20th Nov, 2022

Share

रोहिणी अग तु म्हणजे आयुष्या च्या पाऊल वाटेवर एक सुंदर हसता खेळता आनंदा चा झरा |आहे त्या परिस्थिती तुन मार्ग काढुन ,पुढ च्या सुकर मार्गा ची वाटचाल कशी करावी हे तुझ्या कडुन शिकावं | 12 डब्यां च्या सकाळ च्या सी. एस. टी .ट्रेन ला . आपली मैत्री झाली |आपण ऑटो मघ्ये ही बर्याच दा एकत्र च असायचो | डोंबिवली च्या गर्दी त तु उतरून जायची कशी ? तुझे तुला च ठावे सखे | मी पुढे दादर भायखळ्या ला जाय ची घाव पळी चे जग ते उन्हाळा ,पावसाळा ,आपण अनुभवला | आता शांत चित्ते निवांत पण पुन्हा नव्याने एकमेंकी च्या अधुन मधुन होणार्या भेटीत आयुष्या ची सांज ही सुंदर करू या | तुझ्या गोड बाळा ने मला मावशी हाक मारली ,खुप छान वाटल मला ,त्याच्या टपोर्या पाणीदार नेत्रातील वात्सल्य पाहुन | गुड बाय रोहिणी ,हसत मुख सदा फुली | पुन्हा भेटु ,शुभ सांंज प्रिय सखी |
सखी,सखी च बाळ

178 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad