Bluepad | Bluepad
Bluepad
ओळख बुद्धिबळ या खेळाची
Kiran Sarjine
Kiran Sarjine
20th Nov, 2022

Share

हुशार लोकांचा पण बैठा खेळ त्यामुळे सहसा या खेळाकडे लोक पटकन वळत नाही. सध्या जागतिक पटलावर या खेळात रशियाच वर्चस्व आहे. पण ह्या खेळाचा शोध केव्हा व कुठं लागला.? काही माहिती आहे तुम्हाला. नाही ना चला तर मग जाणुन घेऊ.
ह्या खेळाचा शोध खरंतर भारतात लागला. नंतर तो पर्शियात गेला तिथे याच नाव चतऱंग असं पडलं. नंतर त्याच अपभ्रंश होऊन शतरंज असं झालं. राजावर मात करणं ह्यावरून शह और मात हा शब्द प्रचलित झाला.
पर्शियातुन ह्याचा प्रसार युरोपात झाला. पहिली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा १८८६ सारी झाली.
शब्दांकन
किरण सरजिने.
ओळख बुद्धिबळ या खेळाची

171 

Share


Kiran Sarjine
Written by
Kiran Sarjine

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad