Bluepad | Bluepad
Bluepad
रिक्षा...a journy..
G
Ganesh khond
20th Nov, 2022

Share

खर तर auto मला खूप आवडतात..कॉम्पॅक्ट नावातच सार काही येत..congested छोटी आणि खिशाला परवडणारी सुद्धा...
बघतोय रिक्षावाला..या गाण्याच्या तालावर चांगलीच फॉर्म मधे आलेली..
सांगायचा मुद्दा एवढाच की मला तमाम रिक्षा चालकांना जरा विनंतीही करावी वाटते..कारण आज काल भाऊ जरा तुमचा speed च वाढलाय ..अन तुमची तर आता भीती पण वाटते हो..कारण तुम्हाला रस्त्यात पॅसेंजर केव्हा दिसेल आणि तुम्ही कधी ब्रेक लावलं याचा नेमचं नाही..त्या दिवशी आमच्या नातेवाईकांची गाडी पालटून accident झाला..अणि काल तर माझ्या बाबतीत ही झाल आस की मी नाक्यावर उभा होतो रिक्षावाल्याने मला passenger म्हणून खुणावले पन मी नकार देताच अगदी थोड्या कमी पाया वरुन च गाडी घेतली..स्वतःवर बेतली तेव्हाच हा लेख लिहण्याचा योग आला..तस घाईत होत. असेल ही पन आमच ही कोणी तरी वाट पाहणार असत हो..अन आज काल शायनिंग मधे indicator पन खुप चमकतात..सॉरी..लुकलुकताना दिसतात खरं तर कळतच नाही हो तुम्ही वळणार आहात की झलक मारणार आहात..अणि एक गोष्ट कळत नाही हो तुमची मिटर तर असतात हो तुमचे पण मिटर प्रमाणे भाडे फक्त काही शहर पुरतेच मर्यादित आहे का हा खरं तर मला पडलेला प्रश्न.
.तस तुमच्या सांघिक कामाला खर तर दाद द्यायला हवी तुमची पन union आहे..अन महिलांना सुद्धा संधी दिलीत त्याबद्दल आभार..
आणि या लेखातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर
क्षमस्व..

188 

Share


G
Written by
Ganesh khond

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad