Bluepad | Bluepad
Bluepad
एक आरोळी वेदनेची : संवेदनेची ..!
गावं कट्टा
गावं कट्टा
20th Nov, 2022

Share

एक आरोळी वेदनेची : संवेदनेची ..!
एक आरोळी वेदनेची : संवेदनेची ..!
निराधार विधवा वृध्द एकल महिलांनसाठी आरोळी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम .
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारी अकोला जिल्ह्यातील आरोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बोरगाव मंजू परिसरात स्तुत्य उपक्रम राबविले जात असून रविवार ला सकाळी बोरगाव मंजू परिसरातील निराधार विधवा एकल वृध्द सह दीव्यांग महिलांना साडी चोळी सोबत दैनंदिन जीवनात लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले असून सदर चा उपक्रम
" लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले ,
पाऊले चालू पुढे , जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ..!
समाजाने देणे म्हणून सामाजिक दायित्व जोपासणारे कमलसिंग कौर , आरोळी सामाजिक संस्थेचे समाधान वानखडे , डॉ राजकुमार वैराळे, मनीष तिवारी ,वैभव संजय इंगळे , अमोल वाढेवाले यांनी विविध उपक्रम राबवत आहे
विधवा एकल वृध्द दिव्यांग निराधार महिलांना सदर साहित्याचे वाटप कमलसिंग कौर , केल्विन , समाधान वानखडे, , मोहम्मद शाक्विब , श्रीराम ताकतोडे , डॉ राजकुमार वैराळे, अमोल वाढेवाले , वैभव संजय इंगळे यांनी केले

182 

Share


गावं कट्टा
Written by
गावं कट्टा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad