Bluepad | Bluepad
Bluepad
मनदीप
मनीषा शंकर कबाडे
20th Nov, 2022

Share

🔥 तो व ती 🔥
डोळे हे जुलमी गडे,
रोखून मज पाहू नको
प्रथम तू घरी चल,
इथे कविता करू नको .........
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे.
जवळे- सांगोला

241 

Share


Written by
मनीषा शंकर कबाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad