Bluepad | Bluepad
Bluepad
आई..!
संगिता सहारे
संगिता सहारे
20th Nov, 2022

Share

आई भलेही शिकलेली नसेल...
पण आपल्या जवाबदारी पार पाडताना प्रेम द्यायला विसरत नाही..........मग
परीस्थिती कशीही असो....*
अडचणीत जगायचं कसं आणि लहान लहान गोष्टीतून
आनंद शोधायचं कस आपल्या मुलांना शिकवित असते.......!
सौ.संगिता सहारे ✍
आई..!

181 

Share


संगिता सहारे
Written by
संगिता सहारे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad