Bluepad | Bluepad
Bluepad
सफर बालविश्वातील आवडत्या कार्टून पात्रांची.
Kiran Sarjine
Kiran Sarjine
20th Nov, 2022

Share

कार्टून आवडत नाही असा व्यक्ती सापडन मुश्किल. लहान थोर सगळ्यांना खळखळून हसवणारी पात्र म्हणजे कार्टून. चला मग आज अशाच एका कार्टून पात्रांची ओळख करून घेऊ.
मिकी माऊस आणि बग्ज बनी नंतरच तिसर महत्वाच पात्र म्हणजे डोनाल्ड डक जे डिंक डुनी यांच्या सुपीक डोक्यातून १९३४ साली कार्टून विश्वात अवतरल. एक रागीट व वेडगळ वागण्याने पण तेवढच निरागस मनाच्या या पात्राने आपली एक वेगळी ओळख या विश्वात उभी केली.
आनंद, खोडकरपणा, निराशा, दुःख दाखविणारे मोठे डोळे, पांढराशुभ्र रंगाचे अंग त्यावर निळ्या रंगाचे वस्त्र व सोनेरी चोच असणार हे पात्र आजही प्रतेकाच्या मनावर गारूड करतय.
शब्दांकन.
किरण सरजिने.
सफर बालविश्वातील आवडत्या कार्टून पात्रांची.

186 

Share


Kiran Sarjine
Written by
Kiran Sarjine

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad