Bluepad | Bluepad
Bluepad
पुन्हा एकदा.....
Eshwar Suradkar
Eshwar Suradkar
20th Nov, 2022

Share

जीवन जगत असताना कित्येक अनभव येतात, सुखदुःख ,चागली वाईट वेळ विविध परिस्थीत बघायला मिळते ..नात्याची परीक्षा नियती घेतं असते की कुणास ठाऊक ..त्या व्यक्तीसाठी जे आता खूप खुश आहेत त्यांच्या life मध्ये ,
त्या व्यक्तीसाठी ज्याचं नात फक्त onside होत ,
त्या व्यक्तीसाठी ज्यांना तुमच्याबद्दल काही feelings नव्हत्या ,
त्या व्यक्तीसाठी ज्यांनी तुम्हाला खूप hurt आणि दुःख दिले आहेत ,
त्या व्यक्तीसाठी जे नेहमी तुम्हाला ignore करत आले ,
त्या व्यक्तीसाठी ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल काही respect नव्हतं ,
त्या व्यक्तीसाठी ज्याचं आता लग्न होऊन ते खुश आहेत ,
मला माहित आहे हे सगळं बोलणं सोपं असत पण यार तुम्हाला यावर मार्ग काढावा लागेल ,उपाय शोधावा लागेल ,ते गेले त्यांचं लग्न झालं ,तुमचं काय ,तुम्ही काय देवदास बनून रहाणार आहात का आयुष्यभर ,स्वतःचा विचार करा ,
इथे कोणी कोणाचं नसतं तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे ,तुम्ही जशी त्याला वाट दाखवालं तस ते तुम्हाला घेऊन जाईल 🔥
आपल्या आई – वडिलांचा विचार करा की त्यांना किती त्रास होत असेल तुम्हाला अस depression मध्ये गेलेलं बघून ,
त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील ,यासाठी तुम्हाला एवढं मोठं केलं का ,Life मध्ये सगळं करा पण आपल्या आई – वडिलांना त्रास होईल असं काही करू नका 😢
आणि काही गोष्टी घडतात ते तुमच्या चांगल्या साठीच असतात पण ते तुम्हाला आता नाही समजणार ,आणि तुम्हाला खरच वाटतं की जे तुमच्यासोबत साधं relationship नाही टिकू शकले ते तुमच्यासोबत आयुष्यभराची साथ टिकवेली असती 💔
कधी कधी कस असतं ना आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपल्यासाठी चांगली नसते पण फक्त आपल्याला आवडते म्हणून ती आपल्याला पाहिजे असते हेच कारण असतं मग नात तुटण्याचं 😞Life मध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तश्या नाही होणार आहेत म्हणून ते accept करून पुढे जायचं असतं आणि मस्त आयुष्य enjoy करायचं असतं ..❤️😊

188 

Share


Eshwar Suradkar
Written by
Eshwar Suradkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad