Bluepadघराणेशाही
Bluepad

घराणेशाही

Akshay pathak
Akshay pathak
29th Nov, 2021

Share

सध्या सुशांत सिंग राजपूत च्या आत्म_हत्या ? बाबत अनेक मत दुमत मांडत आहेत .
त्यामध्ये अनेकांनी घराणेशाही वर मत मांडली आहेत की अनेकांना त्यांच्याकडच्या स्किल दुर्लक्षित केल्या जातात.
हे पाहायला गेल तर सगळीकडेच घडतं आहे अन आपल्याला पण यांची सवय लागलीये आवाज कोण उठवणार कोण बोलणार ?
प्राचीन काळापासून हे चालत आलं आहे अन यात बदल करायला गेल की त्यांचा स्विकार केला जात नाही .
नुस्त ऐकायला बरं वाटत का ते
" राजा का बेटा राजा नहीं बनेंगा जो हकदार होंगा वही बनेगा "
कधी होणार बदल नवीन कोणी आलं की विरोध करता बदलाची अपेक्षा करता . आपल्याच्याने काही होत नसेल तर संधी तरी द्यायला हवी मग ते क्षेत्र कोणतेही असो ...
त्या कारणाने त्यांच्या मधील अहंकार गर्वाला चाप बसेल अन आपल्या ह्या लोकशाही मध्ये लोकशासन अन प्रशासन योग्य रित्या चालेल .... विचार करा तुमच मत नक्कीच कळवा .
जय हिंद!

0 

Share


Akshay pathak
Written by
Akshay pathak

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad