Bluepad | Bluepad
Bluepad
केशव राज 🥀
A k in india
A k in india
24th Sep, 2022

Share

✨ नोहे दास खरा परी हा झाला से डांगोरा यासी काय करू आता तोहे सकळ जानता .
✨नाही पुण्य गाठी देह वेचू कोणासाठी यासी काय करू आता तोहे सकळ जानता .
✨ तुका म्हणे का उपाधी वाढ विली कृपा निधी यासी काय करू आता तोहे सकळ जानता . शंक चक्र गधा धरू असे सुरंग पितांबरू चरनी ब्रिगांचा तो डरु असुरा भय काढीतसे .
बरवा बरवा केशव राज 🥀 गरुड वाहणं चतुर्भूज कंटी कौस्तुभ झळके बीज मेघ श्याम देखोनी
करी सृष्टीची रचना लाभे जन्म चतुरानांना मृग हे वाथाडी मदना केल कुरु तयासे कमाला विडा संये पायी हात तुळशीचे ठाई ब्रम्हा दिक ओसर नाही तोय स्वदे ओसंगा उपमा द्यावी कवणी अंगा चरणी जन्मली पै गंगा डोळा शहसरा राम संभोगा नित्या ना पूर्ती कामिनी .
बरवा बरवा केशव राज 🥀 गरुड वाहणं चतुर्भूज कंटी कौस्तुभ झळके बीज मेघ श्याम देखोनी ❤️

181 

Share


A k in india
Written by
A k in india

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad