Bluepad | Bluepad
Bluepad
भगवंतावरील प्रेमामुळे भक्त नेहमी संतुष्ट असतो .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
24th Sep, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 भक्त इतर लोकांना प्रारब्धानुसार शरीरास जे उपलब्ध होईल त्यात समाधानी दिसतो . वास्तविक पाहता भक्ताच्या संतोषाचे कारण सांसारीक वा भौतिक पदार्थ वा परिस्थिती नसते . केवळ भगवंता विषयीच प्रेम असल्याने तो नेहमी भगवंतात संतुष्ट राहत असतो .
प्रतिकुल वा अनुकूल हे त्याच्या मनांत येत नाही , तसे वाटत नाही कारण भगवंताच्या इच्छेने जे प्राप्त ते कल्याणप्रद्र एवढेच तो जाणतो . त्यामुळेच तो नित्य निरंतर संतुष्ट राहतो ' ज्या अंतकरणात समाधान तेथे शांती तेथे देवाची वसती .
भगवंतावर विश्वास ठेवा . हाव सोडा ! मोठेपणा टाळा !
परिश्रम करा | सेवा करा !
समाधानी रहा ! भगवंत कृपा करणार !
श्रीपाद श्रीवल्लभाचा जयजयकार असो !
🙏श्रीकृष्ण सावरगांवकर
२४/०९/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
भगवंतावरील प्रेमामुळे भक्त नेहमी संतुष्ट असतो .

177 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad