Bluepad | Bluepad
Bluepad
साधामाणूस
साधामाणूस
साधामाणूस
23rd Sep, 2022

Share

तुझा सुंदर चेहरा, सुंदर मन माझं दर्पण.
तुझ्या प्रेमात माझे जीवन अर्पण .
आपल्या प्रेमापुढे ,तिरस्काराचे समर्पण.
तुझ्या गुणांचे मनाला अप्रतिम आकर्षण.
सिध्दनाथ साधामाणूस
साधामाणूस

175 

Share


साधामाणूस
Written by
साधामाणूस

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad