Bluepad | Bluepad
Bluepad
बायको
Amol Shitole
Amol Shitole
23rd Sep, 2022

Share

बायको
माज्या आयुष्यात येणारी माजी अर्धांगिनी माजी बायको नसून माज आयुष्य असेल ती म्हणजे माज जीवन असेल आणि माज आयुष्य आणि जीवन मला खूप जपायचं आहे माज जिच्याशी लग्न होणार मी तिला कधीच कोणत्या बंधनात किंवा नात्यात नाही अडकवणार आयुष्य तूज आहे तुला पाहिजेल तस जगण्याचा अधिकार आहे आणि तू तुज्या आयुष्यात काही स्वप्न काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यास मी कायम तुज्या सोबत असेल ज्या क्षणाला तूज माज लग्न होईल तेव्हा पासून ते मरेपर्यंत मी तुज्याशिवाय कोणत्याच दुसऱ्या मुलीकडे त्या नजरेने किंवा वाईट भावनेने पाहणार नाही हे माज तुला दिलेलं एक वचन असेल
तू माजी नुसतीच अर्धांगिनी नाही तर भाग्यलक्ष्मी आहेस मी तुजा प्रत्येक हट्ट पुरवेल तुला राग आला तू चीड माज्यावर तुला रुसायचं बिंदास रुस माज्यावर मी तुज प्रत्येक गोष्टी आनंदाने स्वीकारीन तुज्या चेहऱ्यावर नेहेमी तूज ते अचानक हसणंच पाहीन
तू माज्या आयुष्यात आलीस कि मी लाडाने रोज तुज्यासाठी स्पेशल चहा करून देईन आणि स्वतःच्या हाताने पाजेन तुला नास्ता करून चारेन पिल्या तुज्यासाठी मी रोज प्रत्येक गोष्टीत मदत करेल तुज्या आयुष्यात थोडेही दुःख ना येणार याचीच पुरेपूर मी काळजी घेईन
देवाण माज्या आयुष्यात तुला आणलं जणू माज सातजल्मच पुण्यचं असेल मी नक्कीच कुठेतरी चांगला केले असेल म्हणून तुज्यासारखी सुंदर समजूतदार गोड गोंडस गोजिरवाणी माजी परी बबडी माज्या आयुष्यात देवाने लिहिली मी खरेच देवाचे उपकार मानतो
आपल्यात कधी काही कारणास्तव भांडण झाले जरी तू मला तोडलेस इग्नोर केलेस बोलली नाहीस तरी मला ते मान्य असेल तरीही मी फक्त तुझाच असेल तुज्यासाठी तुजा प्रत्येक राग अगदी कसलीही दुःख सहन करेल पण शेवटपर्यंत फक्त तुझाच म्हणून मरेल..
माजी आई मला सारखी म्हणते किती भाग्यवान असेल जिच्या आयुष्यात तू असेल मी तिला खूप वेळा बोललो मी किती भाग्यवान असेल ती माज्या आयुष्यात असेल.
मी सुखात दुःखात प्रत्येक क्षणात तुज्या सोबत असेल जगातील कसलंही संकट आले तरीही त्याचासमोर मी पहिला उभा असेल
तू माज्या आयुष्यात आलीस तू माजी नुसती धर्म पत्नी नाहीस माजी अर्धांगिनी माज आयुष्य माज सर्व काही तू असशील मी माज सगळं आयुष्य तुज्याच नावाने जगेन...
प्रिये miss you
तुझाच सखा
अमोल शितोळे ✍️😭
बायको

178 

Share


Amol Shitole
Written by
Amol Shitole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad