Bluepad | Bluepad
Bluepad
ओल्या सांजवेळ...🖤
दत्तात्रय भोसले
दत्तात्रय भोसले
23rd Sep, 2022

Share

ओल्या सांजवेळी रवी अस्ताकडे जाताना
सागराच्या लहरीवरी केसर तांबूस चमकताना
दरवळला सुगंध नभ सप्तरंगात न्हाले...अन्
स्पर्श तुझा झाला मनास मखमली वारा वाहताना
🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤

185 

Share


दत्तात्रय भोसले
Written by
दत्तात्रय भोसले

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad