Bluepad | Bluepad
Bluepad
प्रभाते मनी
S
Shashikant Harisangam
23rd Sep, 2022

Share

नक्की जमेल......😄
...............................🌹
हे करू नकॊ ते करू नको
कुणाच्या उगाच
नादी लागू लागूच ?🙏
असे सगळ्याचं सांगणे असते.
मग करायचे तरी काय.?🙏
आलेल्या आव्हानापुढे
नांगी टाकत जगत
राहायचे असते?😄
नाही असे मुळीच
जगायचे नसते
आल्या आव्हानाना
पाठ नाही तर धीराने
तोंड द्यायचे असते.🤔
जमेल तुम्हाला, नक्की जमेल. 🙏
🛑 शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर ✍️

176 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad