Bluepad | Bluepad
Bluepad
यंत्र आणि मानव
Suvarnteja Khedekar
Suvarnteja Khedekar
23rd Sep, 2022

Share

मला अस वाटत माणसाच्या जागी उत्तम पर्याय यंत्र कधीच असू शकत नाही .कारण माणूस जितका संवेदनशील असतो तितके यंत्र संवेदनशील होऊ शकत नाही.
माणसामध्ये आपुलकी ,प्रेम ,जिव्हाळा असते. पण यंत्र ज्याप्रमाणे त्यात माहिती,मशीनरी फिट केला जाते.त्याचप्रमाणे ते वर्तन करतात.या मोबाईलच्या पल्याड सुद्धा एक जग असत.कधीतरी तेही बघाव आपण प्रेमाने .हा संपुर्ण आसमंत आपल्या तेजाने उजळून टाकणारा सूर्य ,सूर्योदय ,सूर्यास्त,जगातल्या रम्यतेचे स्मरण करुन देणारा प्रकाशमय चंद्र तोही बघावा आनंदाने .आणि सर्वच आठवणी नसतात बर मोबाईलच्या कॅमेर्यात ‌‌कैद करायच्या काही आठवणी हलकेच मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवाव्या बर माणसान अस मला वाटतं बर.
_सुवर्णतेजा खेडेकर

189 

Share


Suvarnteja Khedekar
Written by
Suvarnteja Khedekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad