Bluepad | Bluepad
Bluepad
Distance
snehal bhosale
snehal bhosale
22nd Sep, 2022

Share

Real fact नको.😊
Reel fact हवा.😁
जवळची नाती जपता येत नाहीत पण,🙂
Long distance relationship हवीय.😁
तासभर वेळ काढून घरच्यांशी बोलू शकत नाही,😅 पण
Online आम्ही दिवसभर राहू शकतो.😂
आम्हाला माणस हवीत पण,😃
ती लांबच बरी.😄
आम्ही खूप friendly आहोत पण🤩
फक्त online च्या दुनियेत.😝
Mobile ने माणस तर जवळ आणली पण कदाचित आम्ही मनाने लांब गेलो.व्हिडिओ कॉल ने एखादी व्यक्ती उपस्थित राहू शकते पण भावना नाही ना त्यात.
Mobile वापरू नये अस म्हणण नाहीय माझं पण आपण भरकटत तर नाहीत ना ह्याची जाणीव पण ठेवायला हवी.
मनातली भावना व्यक्त करण्यासाठी status ची गरज लागते इतकी वाईट वेळ आलीय का ???
Distance

182 

Share


snehal bhosale
Written by
snehal bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad