Bluepad | Bluepad
Bluepad
लेखक ऑफ द वीक
सौ प्रिया गौरव भांबुरे
सौ प्रिया गौरव भांबुरे
22nd Sep, 2022

Share

प्रेमात स्वातंत्र्य हवे बंधन नको
प्रेम
प्रेम म्हणजे नक्की काय असतं
हॉटेल मध्ये बसुन गप्पा मारणं
की,बाईक बसुन फिरायला जाणं
प्रेम म्हणजे नक्की काय असतं
चातकपक्षी सारख त्याची वाट बघणं
की,मोबाईलचे आकडे फिरवुन त्याला बोलावणं प्रेम म्हणजे नक्की काय असतं
हातात हात घालुन चौपाटीवर पाण्यात फिरणं
की,वेळ जात नाही म्हणुन एखाद्याबरोबर टाईमपास करणं
प्रेम म्हणजे नक्की काय असतं
नुसत जवळ येण्याच शरीराच असत आर्कषण
की,एकमेंकांना शरीरापेक्षा ह्द्यापासुन आवडणं प्रेम म्हणजे नक्की काय असतं
कितीही गुन्हे करुन परत माफ करणं
की,होणार नाही चुक परत हे सांगणं
प्रेम म्हणजे नक्की काय असतं
त्याल हो म्हणतांना विचारशक्ती थाबंवण
की,मनाला पटवुन योग्य निर्णय घेणं
प्रेम म्हणजे नक्की काय असतं
तर एकमेंकाना समजुन घेण
त्याच्या भावनांना जाणणं
आणि सर्वात महात्त्वाचं
संकटाच्या वेळी ढाल बनुन उभं राहणं
हे असंच प्रेम असत
हे असचं प्रेम असत
सौ.प्रिया गौरव भांबुरे
तळेगाव दाभाडे पुणे

190 

Share


सौ प्रिया गौरव भांबुरे
Written by
सौ प्रिया गौरव भांबुरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad