Bluepad | Bluepad
Bluepad
अभिषेक साहित्य
D
Dayanand Gajanan Swami
22nd Sep, 2022

Share

श्रीफळ 🌴 नारळ ०२ नग
सुपारी ०५ नग
लिंबू ०५ नग
फळे ०५ नग
खाऊची पाने १५ नग
दही २५० ग्रॅम
दूध २५० ग्रॅम
तुप १०० ग्रॅम
मध १०० ग्रॅम
साखर १०० ग्रॅम
अगरबत्ती ०१ पॅकेट
कापूर ०१ पॅकेट
सुर्य फुल तेल पावशेर
टाॅवेल टोपी ०१ नग
पांढरे कापड सव्वा मिटर
हळद कुंकू गुलाल बुक्का
बेल ११ नग
फुले पावशेर
धोत्र्याची फुल
सुट्टे पैसे ११ रुपये
अळणी पांढरा भात ( मिठ न घालता शिजवणे )

0 

Share


D
Written by
Dayanand Gajanan Swami

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad