Bluepad | Bluepad
Bluepad
बिघडलेलं बिघडतय
S
SHRIMANT Dhananjay G
22nd Sep, 2022

Share

बिघडलेलं बिघडतय
बिघडलेलं बिघडतय आन नको ते घडतय
कळत नाही माझं नक्की काय चुकतय
सावरलेलं पडतय आन पडलेलं पसरतय
बांधुन ठेवावे म्हंटलं तरी बांधलेल सुटतय
पळनार थांबतय आन थांबलेल बिघडतय
कळत नाही माझं नक्की काय चुकतय
लेखक - धनंजय घोरपडे

172 

Share


S
Written by
SHRIMANT Dhananjay G

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad