Bluepad | Bluepad
Bluepad
प्रभाते मनी
S
Shashikant Harisangam
22nd Sep, 2022

Share

प्रभातेमनी..... 🙏
.........................
' तुला काही ' डोकं '
आहे का ? '
या प्रश्नातच
त्याचे उत्तर आहे.
डोक्या बाहेरचे
आले ना प्रश्न.
धांदल उडत आहे.
.सुप्रभात !
..... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏

171 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad