Bluepad | Bluepad
Bluepad
उमेद
nilesh jadhav
nilesh jadhav
22nd Sep, 2022

Share

तुला मी बघते तेव्हा मला मी अर्जुन तू कृष्ण वाटते.
तू माझा मार्ग मी स्वता प्रवासी वाटते.
तू असतेस तर सगळ काही स्थिर आहे.
मी चुकलेच कधी तर तू माझा धीर आहेस.
बाळाला आई भरवते ना मागे मागे करून
तसच तुझं आमच्या माघे असतं.
तुझे शब्द कसे मार्मिक असतांत
आम्हाला जे हवे आहे ते तुला आधीच समजत.
तुला मी बघते तर मला वाटतं मी ही जिंकेन
तूझी भरारी बघून मला वाटतं मी ही उडेन.
तू आमची उमेद बनलीस
तू आमची आशा
निलेश जाधव
Artist

174 

Share


nilesh jadhav
Written by
nilesh jadhav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad