Bluepad | Bluepad
Bluepad
नक्की जमेल
S
Shashikant Harisangam
22nd Sep, 2022

Share

नक्की जमेल ........ 🙏
............................
ज्या नेत्याला
मतदाराच्या प्राथमिक गरजांचे
विश्लेषण करून त्याचे
निराकारण करता येतं🙏
त्याच्याच विजयाची काळजी
मतदारांनी करावी.
अन्य नेत्यांना
त्यांची त्यांची जागा दाखवावी🙏
त्यांना डोक्यावर जागा का द्यावी ?😄
जमेल नक्की जमेल तुम्हाला 🙏🌹
.... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर ❤

174 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad