Bluepad | Bluepad
Bluepad
सुख कशातय तेच काळत नाही
varsha shelke
varsha shelke
22nd Sep, 2022

Share

दुःखी आहे खूप पण नाराज नाही चिड चिड होतेय पण कोणावर राग नाही जिंकायच आहे सगळ काही कोणासाठी ते माहित नाही जगू वाटतेय स्वता साठी पण जीव तुटतोय दुसर्‍या साठी आयुष्य खूप सोप आहे पण जगता येत नाही नेहमी सुखी राहव वाटतय पण सुख कशातय आहे हेच काळत नाहिये

164 

Share


varsha shelke
Written by
varsha shelke

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad