Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्य....
jayashree Patil
jayashree Patil
22nd Sep, 2022

Share

आयुष्य हे खूप सुंदर असत..जी गोष्टआपल्याकडे आहे त्या मद्ये आनंदी राहिला शिकले की जगण्याचा हा प्रवास खूप सुखकारक होतो ..पारिजातका सारखे सुगंधाची लयलूट करून हे आयुष्य जगायचं...कोणालाही आपल्या जगण्याचा हेवा वाटावा असा हा जीवन प्रवास करायचा...अनेक अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन postive mind ठेऊन रोज येणाऱ्या प्रत्येक दिवस हा खास आहे अशी सुरुवात करायची ..एक एक आंठवणी माळा अशी गुंफत जायची की कधी तरी एकांतात त्या क्षण आठवून आपल्या चेहऱ्यावर छान असे हसू उमटले पाहिजे.. असा हा प्रवास करत गेले की जीवन जगणं सोपं वाटतं असत...❤️✍️Jayupatil

176 

Share


jayashree Patil
Written by
jayashree Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad