Bluepad | Bluepad
Bluepad
अपमान करतों तेंव्हा सन्मान संपतो.
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
21st Sep, 2022

Share

वास्तववादी जिवनात अनेकदा आपण प्रसंगानुसार बोलताना अनेकांचा अनेक वेळा अपमान करीत असतो .जेव्हा जेव्हा आपण एखाद्याचा अपमान करीत असतो .त्याचवेळी आपला सन्मान संपत असतो.समोरच्याचा सन्मान आपल्या नजरेत संपतो तर आपण समोरच्या माणसाच्या नजरेत संपतो .हाच माणसाचा स्वभाव शेवट पर्यंत असतो यात केवळ शाब्दिक व्यवहारच होतं असं नाही. व्यवहार म्हटलं की त्यात सर्वच कृती सामावली असते . प्रासंगिक उपस्थिती . शारिरीक कृती . आर्थिक सहकार्य . ज्या कृतीत नकारात्मकता असते असे सर्वच व्यवहार .ते कानांनी ऐकण्यापैक्षा नजरेत सामावलेले असते. सोबतच चेहर्यावररील हावभाव . हातवारे इशारे इत्यादी .शाहण्याला शब्दाचा मार असं म्हणण्यापेक्षा ज्याला कळतं त्याला नजरेचा भाव . भावना सर्वच रूपात कृतीत दडलेल्या असतात. इत्यादी व्यवहारात दोघे किंवा अनेक व्यक्ती असु शकतात .दोघेही किंवा अनेक परस्परांच्या नजरेत संपतात.हा अंतर्गत द्वेश मनाला कायमचा चिपकुण असतो . हा विचार जेव्हा मनाला स्पर्श करीत होता , तेव्हा अनेक प्रसंग समोर येत होते .माणसाला स्वताच मत तत्व विचार तत्वज्ञान असायला हवेत .हे विचार जिवनात अती महत्त्वाची भुमिका पुर्ण करीत असतात.जे स्वताच्या विचारांनी चालतात तेच मोठे होतात.लेखन वाचन सोबतच संस्कार सुद्धा महत्त्वाचे असतात काहींना इतरांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करणे फार आवडते . त्या मध्येच त्यांना आनंद असतो . या मागचे कारण घरातील वातावरण आणि मुलांचं पालन पोशन करताना अनेक प्रसंग घटना बरेच काही शिकवून जात असतात हेच संस्कार जिवनात रूढ होत असतात करीता घरातील संस्कार महत्त्वाचे असतात . पालनपोषण सोबतच संस्कार सुद्धा तेवढंच महत्त्वाचे असतात. जे इतरांच्या जीवनामध्ये दखल अंदाजी करीत असतात. त्यांना एकदिवस जिवनात खेळणा बनून राहव लागते .जिवन समुद्राच्या एका थेंबासारख आहे . परंतु अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे . जिवनाच्या खेळात कोणीच लहान मोठा नाही . परंतु जिवनाचा खेळ हा कर्मांचा आहे . जिवनात कोणताच अहंकार चालत नसतो. चालतो तो कर्मांचा ठेवा . यासाठीच माणसाच्या जीवनात संस्काराची शिदोरी ची गरज असते माणसात सुंदरता आहे .पण संस्कार नसेल तर ती सुंदरता कुरूपते पेक्षा वाईट असते . परंतु एखाद्या माणुस कुरूप असेल आणि संस्कारांची शिदोरी मोठी असेल तर त्याचे आचरण सुंदरतेवर मात करते जर संस्कारांची कमतरता असेल आणि आचरण बेशिस्त होत असेल आणि बोलताना कोणाचा आपण अपमान करीत असाल तर तो त्याचवेळी स्वताचा सन्मान संपवित असतो . सन्मानाचा अंत होत असतो .इतरांसोबत केलेल्या वाईट वर्तनाचा दुष्ट व्यवाहाराचा स्वतालाच त्रास होत असतो . जिवनात काही लोक जो पर्यंत काम असते तोपर्यंत ते तुमच्या सोबत चांगले व्यवहार करीत आठवण करीत असतात .काम पुर्ण झाले की विसरतात . हा सुध्दा संस्कारांचाच भाग असतो माणसाने जे काम केल्यानं आनंद मिळतो . ते काम करून सन्मान मिळत असेल . ते काम प्रथम केले पाहिजे .आपला प्रवास अशा दिशेने चालू आहे . जिथे लोक नाटक करुन रडतात आणि हकिकत विसरतात.आणि जिथे हकीकत असते तिथे रडण्याऐवजी हसण्याच नाटक करीत असतात .नाटक हकीकत बनते आणि हकीकत नाटक बनते . आई-वडील मुलांवर संस्कार करतात .मुले आईवडीलां जवळ असतात मुलांवर प्रेम करतात . मुले मोठी होतात . नंतर आई वडील मुलांजवळ असतात . परंतु तसे नाही . जसे मुले आई वडीलांसोबत राहत होते तसे नाही हे आई-वडील ना कळत असते .बोलण्याच वजन फारच कमी असते . परंतु ते फारच कमी लोक सहन करीत असतात . दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपण दिवसभरात काय केले. हा विचार करणं सुध्दा माणसाला विनम्रता शिकवीते . झुकायला शिकवीते . परंतु आत्मसन्मान हरवुन झुकणे स्वताला हरविल्यासारखे आहे . पैशाची किंमत कितीही कमी झाली तरी ती इतकीही कमी होत नाही . जेवढा माणूस पैशासाठी झुकतो .एक वय असे असते जिथे रूप रंग महत्वपूर्ण असते .एक वय असे असते जिथे विचार महत्त्वपूर्ण असतात . आणि एक वेळ अशी असते केवळ सोबत महत्त्वाची असते . हिसकावून खाणारा कधी पोटभर खाऊ शकत नाही. आणि वाटून खाणारा कधी ऊपासी राहु शकत नाही .दोन नियम व्यक्तीमत्त्वाला मोठे करतात . पहिला जेव्हा माणसाजवळ काही नसेल तेव्हा संयम . आणि सर्व काही असेल तेव्हा व्यवहार .भिंती जर अंगणात असेल तर ते तोडता येतात . परंतु माणसाने भिंतीचे स्थान अंगणा ऐवजी अंतकरणात निर्माण केलेले आहेत. या जेव्हा नष्ट होतील तेंव्हाच अंतकरणन स्वच्छ होते . अनेक प्रसंगांना समोर जाताना अनेक विचार संस्कार ठेवून जात असतात.जाताना ही संस्कारांची शिदोरी जेवढी मोठी तेवढा माणुस साधा सरळ लहान व मनाची श्रीमंती मोठी असते. हा ठेवा घराच्या मंदीरात जपा . हेच सर्वात मोठे धन होय .
अपमान करतों तेंव्हा सन्मान संपतो.
संस्काराशिवाय जिवन श्रेष्ठ किंवा आदर्शवत होऊ शकत नाही. जिवनात संस्काराशिवाय नैतिक तत्ववादीअसु शकत नाही .एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.तत्व ठेवून संस्कारांच्या दिशेने चालत राहणं . हे ताकद दाखवून जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ प्रतिष्ठा असते. यांत हार प्राप्त झाली तरी हार स्विकारतणे श्रेष्ठ असते . श्रेष्ठत्व मिळविण्याासाठी तत्वज्ञान संस्कार बाजूला ठेवून नकारात्मक कृती व्यवहार करणे , हे तत्व सत्याच्या आणि शास्त्राच्या कसोटीवर कधीच मजबूत सुरक्षित असु शकत नाही. सत्याचा संस्कारांचा मार्ग सरळ नसतो . परंतु श्रेष्ठ जरूर असतो .याच मार्गाचा अवलंब करून जगात जे महापुरुष महान बनले . ते जिंकण्यापेक्षा हार मानणे पसंत केलेत.त्यांची हार हाच विजय असतो .परंतु आपली तत्ववादी निष्ठा ढळू दिली नाही .या मार्गाने जाणारयांना पावलो पावली क्षणाक्षणाला जिवनात कठीण परीक्षेला समोर जावे लागते .अनेक समस्या अडचणीतून मार्ग काढावा लागेल .तर एक वेळ अशी असेल इतरांसाठी तुमचं जिवन आदर्श असेल . आणि सोबतच आपण संस्कारी तत्वज्ञानी असाल तर आपली हार सुध्दा विजयप्राप्त करणार्या पैक्षा निश्चितच सर्वश्रेष्ठ असेल . आणि ही चर्चा विजय प्राप्त करणार्यांच्या चर्चेपेक्षा अथीक असेल .
*🌞🔥सूर्योदय अभिवादन 🔥🌞*
2️⃣2️⃣ 0️⃣9️⃣ 2️⃣0️⃣2️⃣2️⃣
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*🙏जय जिनेन्द्र🙏*
*एक दूसरे पर तीन*
*एहसान जरूर करें......*
*नफा नहीं दे सकते ,*
*तो नुकसान ना करो ।*
*खुश नहीं कर सकते ,*
*तो दुखी ना करो ।*
*तारीफ नहीं कर सकते ,*
*तो बुराई ना करो।* 🙏
*अपने खराब मूड के समय*
*बुरे शब्द ना बोलें,*
*क्योंकि.....!!*
*खराब मूड को बदलने के*
*बहुत मौके मिलेंगें,*
*पर शब्दों को*
*बदलने के मौके नहीं मिलेंगे...!!* 🙏
*जब लोग आपकी तारीफ करें*
*तो उसमें झूठ खोजिए,*
*अगर आलोचना करें,*
*तो उसमें सच की*
*तलाश कीजिए---* 🙏
*बडों कि इज़्जत इसलिए करो,*
*क्यूंकि ---*
*उनकी अच्छाइयां हमसे*
*ज़्यादा है।*
*और .....*
*छोटो से प्यार इसलिए करो,*
*क्यूंकि ---*
*उनके गुनाह हमसे कम है....* 🙏
*🌹🙏शुभ प्रभात🙏🌹*
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

171 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad