Bluepad | Bluepad
Bluepad
साधामाणूस
साधामाणूस
साधामाणूस
21st Sep, 2022

Share

आता राजकारणात एकनिष्ठा, प्रामाणिकपणा लुप्त झाला .
पैशाने ,वाम मार्गाने सत्ता मिळवण्याचा,
नवीनच फंडा राजकारणात आला.
फक्त अर्थासाठी,स्वार्थासाठी स्वतःच्या
नितीमत्तेचा बाजार केला.
जिथे जनतेचा विश्वासाचा घात झाला ,
तिथेच लोकशाहीचा विचार सोडून गेला.
सिध्दनाथ साधामाणूस
साधामाणूस

176 

Share


साधामाणूस
Written by
साधामाणूस

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad