Bluepad | Bluepad
Bluepad
संभोग करतांना शरीर सुख कसे घ्यावे
Sahil Mohan
Sahil Mohan
21st Sep, 2022

Share

संभोग करतांना शरीर सुख कसे घ्यावे |
संभोगाची आवड प्रत्येकालाच असते आणि प्रत्येकाची इच्छा असते की त्याला संभोगाचा संपूर्ण आनंद मिळावा. संभोगात होणाऱ्या चरम सुख च्या अनुभवाला इंग्रजीत ऑर्गास्म (orgasm) म्हटले जाते. याचा अनुभव पुरुष व स्त्री दोघांना होतो. या लेखात आम्ही आपल्याला चरम शरीर सुख कसे प्राप्त करावे याबद्दल माहिती देणार आहोत. ही माहिती स्त्री व पुरुष दोघांसाठी उपयुक्त आहे.
शरीर सुख कसे घ्यावे संभोग करताना
शरीर सुख काय असते | what is Orgasm in marathi
जेव्हा व्यक्ती चरम सुखाचा अनुभव करतो तेव्हा हृदयाची धडधड आणि श्र्वासांची गती वाढलेली असते. स्त्रियांमध्ये संभोगाचा अत्याधिक अनुभव होतांना जनंनाग आणि शरीराच्या स्नायूंमध्ये संकुचन होऊ लागते. जर महिला सतत काही काळापर्यंत उत्तेजीत असल्या तर त्या एकापेक्षा जास्त ऑर्गस्म चा अनुभव करण्यात सक्षम असतात. या कालावधीत खूप कमी महिला या इजैक्युलेट देखील होतात. इजैक्युलेट च्या प्रक्रियेत स्त्री च्या मुत्र मार्गातून तरल पदार्थाचे स्त्रवन होते.पुरुषांमध्येही चरम सुख प्राप्तीच्या वेळी धडधड आणि श्र्वसाची गती वाढण्यासोबत लिंगातून वीर्य वाहू लागते. परंतु पुरुष स्त्रिया प्रमाणे एका पेक्षा जास्त वेळा चरम सुख प्राप्तीचा अनुभव करू शकत नाही.
महिलांनी शरीर सुख कसे घ्यावे
1) क्लीटोरीस च्या उत्तेजनेद्वारे ऑर्गास्म
योनीच्या बाहेर असणाऱ्या पातळ पडद्याला क्लीटोरीस म्हटले जाते. योनीच्या बाहेरील ही बनावट अत्यंत संवेदनशील असते. या एका बिंदूवर शरीराच्या 8000 नसा एकत्रित झालेल्या असतात. अनेक महिलांप्रमाणे आपल्यालाही या ठिकाणी सर्वाधिक संवेदना अनुभवता येतील. परंतु संभोगाच्या सुरुवातीला डायरेक्ट क्लीटोरीस ला हात न लावता सुरुवातीला आपल्या पार्टनर ला आलिंगन द्यावे व किसींग व त्याच्या जननांग ला स्पर्श करावे.
2) अंगाला स्पर्श करावा
संभोगाचे चरम सुख प्राप्त करण्यासाठी सेक्स च्या आधी तीस मिनिटे स्वतःच्या अंगाला स्पर्श करून भावना जागृत करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आपण शॉवर मध्ये अंघोळ करू शकतात, तेल व बॉडी लोशन शरीराला लावू शकता. याशिवाय लैगिक अवयव चोळणे, चुंबन आणि मसाज करणे इत्यादि गोष्टी केल्या जाऊ शकतात. पुरुषाने संभोगाआधी स्त्री च्या योनीत बोट टाकून जी- स्पॉट ची मालीश करावी.
CP

178 

Share


Sahil Mohan
Written by
Sahil Mohan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad