Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेम आणि वासना
Sahil Mohan
Sahil Mohan
21st Sep, 2022

Share

१)गरजे पुरते खाण-पिण आणि गाडीवर फिरण पैशाची गरज भागवून प्रेम करणे
म्हणजे प्रेम नव्हे.
२)वयात जास्त अंतर असुन वासना पूर्ण करणे म्हणजे प्रेम करणे न्हवे
३)लग्न न झालेल्या मुला किंवा मुलींशी
लग्न झालेल्या बाई किंवा माणसाशी प्रेम करणे म्हणजे प्रेम नव्हे
४)आपल काम होईपर्यंत एखाद्याला आशेवर ठेऊन फसवून प्रेम संबंध ठेवणे म्हणजे प्रेम न्हवे
५)आपल्या फायद्यासाठी एखाद्या बरोबर पैशांसाठी सेक्स संबंध ठेउन नंतर खोट्या प्रेमात अडकवून तिच्या-त्याच्या कडून पैसे उकळून फसविणे,ब्लॅकमेल,बरबाद आणि बदनाम करुन त्याच्या-तिच्या संसाराची किंवा लहानपणाचा फायदा उचलुन वाट लावणे म्हणजे प्रेम न्हवे
६) सेक्स ची भुक,वासना भागवण्यासाठी किंवा पैसै मिळतील म्हणुन सेक्स संबंध ठेऊन खोटे प्रेम करणे म्हणजे प्रेम नव्हे
७)वयाची भान न ठेवता एखाद्याला सेक्स देऊन त्याचा वापर करून त्याच्याकडून पैसे उकळून त्याला खोट्या प्रेमात अडकवून त्याला बर्बाद,बदनाम, ब्लॅकमेल करून त्याला बेघर करणे म्हणजे प्रेम नव्हे.
हल्ली कुठल्याही जवळच्या सख्या नात्यात
१)लहान मुलाचं लग्न झालेल्या बाईशी संबंध
२)लहान मुलीचं लग्न झालेल्या
माणसाशी संबंध
३) लग्न झालेले बाई-माणूस आपले जवळ चे पती पत्नी सोडुन बाहेर संबंध ठेवतात
४) काही सेक्स संबंध शेजाऱ्या-शेजाऱ्यांशी जास्त जवळीक येऊन वयाची अट न ठेवता लहान पणा पासुनच गपचुप चालु असतात.त्यात काही प्रकरण उघडीस येतात तर काही दबली जातात. तर काही बदनाम आणि बर्बाद झाल्याने तिथून निघूनही जातात.
५) पैशाचा मोह : पैशाचा मोह हा आताच्या महिलां आणि मुलीं मध्ये वाढल्याने ते बाहेर अनैतिक संबंध ठेवतात अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत. काही मुली आणि बायका सेक्सचा उपयोग खर्च करायला पैसे मिळत नसल्याने पैशेवाल्या व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेवतात.
काही वेळेला या प्रकरणात काही जण अडकतात.
काही माणस,मुल,बायका,आणि मुली
बदनाम होतात.
काहीजण या संबंधातून खोट्या प्रेमाला बळी पडतात.काहीजण अश्या खोट्या प्रेम झाल्याचा नाटक करून एखादी मुलगी,बाई, माणूस किंवा मुलगा पैसे उकळत बसतात
काहीजण नेहमी मिळणाऱ्या संबंधाच्या आनंदात लग्न करायचा विचारच करीत नाही
तर काही गुपचुप चाललेली प्रकरणे अति झाले की ते बाहेर (आजु बाजु वाल्यांना कळते) नंतर ते प्रकरण सोसायटीतून पोलिसानं पर्यंत जाते ह्यात चुक एखाद्या नाबलिक मुलीची असो, वयात आलेल्या मुलीची असो, लग्न झालेल्या मुली-बाईची किंवा विधवा बाईची असो माणसाची चुक नसुन मनुष्य जातीला ह्या प्रकरणाचा गुन्हेगार ठरवला जातो यात त्यालाच माघार घेऊन उलट त्यालाच पोलिसांचे रट्टे खाऊन हार मानावी लागते आणि मग बर्बाद बदनाम होऊन त्याला तिथली जागा सोडुन जाव लागत

163 

Share


Sahil Mohan
Written by
Sahil Mohan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad