Bluepad | Bluepad
Bluepad
चढविला मी साज
मधुर दिक्षित
मधुर दिक्षित
21st Sep, 2022

Share

लावणी .
चढविला मी साज
चढविला मी साज .
रंग रुप माझं न्यारं चढविला मी जसा साज
फिरल्या लोकांच्या नजरा माझ्यावरी
कहूतला ने माझे कौतुक करी .
नयन लक्ष माझे जसे चंद्रावानी
रूपाची आहे मीच खरी चांदनी .
तोल सावरू कशी स्वतःला आवरू कशी
लोकांच्या नजरेला नजर देऊ कशी
मलाच माझी वाटत जशी लाज
आज मी सौंदर्याचा साज .
कित्येक लोकांच्या नजरा माझ्यावर खिळल्या
माझ्या रंग रूपच नजरा भल्या भल्या आल्या
काळेभोर केस जन माझे जाळे
प्रेमाच्या गोष्टी करायला भलेभले बघती
मी नाराज असल चढवी ते सौंदर्याचा साज
मिनार गुलजार माझा रूप करते भल्याभल्यांना बेजार
माझे एक हास्य जुनं त्यांच्या काळजावरी वार करी .
घायाळ नजरा माझा असा पाठलाग करी
मी नार चढवीचे सौंदर्याचा साज .

124 

Share


मधुर दिक्षित
Written by
मधुर दिक्षित

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad